एसटी बसचा प्रवास होणार सोपा आणि स्वस्त! कोणाला मिळणार मोफत प्रवास? शासन निर्णय जाहीर MSRTC BUS FREE
MSRTC BUS FREE महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) हे राज्यातील लाखो प्रवाशांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. सामान्य नागरिकांना परवडेल अशा दरात प्रवास उपलब्ध करून देण्यासाठी एसटी महामंडळ विविध योजना राबवते. अलीकडे, ‘एसटीचा मोफत प्रवास मिळणार नाही’ अशा अफवा पसरत आहेत. परंतु, या अफवांमध्ये काहीही तथ्य नाही. सध्याच्या सवलत योजनांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. चला, … Read more