पुढील ४८ तास महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे, कोकण किनारपट्टी, पुणे आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा अंदाज IMD High Alert

IMD High Alert

IMD High Alert बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यभरात ठिकठिकाणी जोरदार पाऊस होत आहे, आणि हवामान विभागाने पुढील दोन ते तीन दिवसही हा जोर कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. विशेषतः कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. नागरिकांना … Read more