लाडकी बहीण योजनेचा 1500 हप्ता लवकरच महिलांची प्रतीक्षा लवकरच संपणार! Ladki Bahin 1500 hafta
Ladki Bahin 1500 hafta महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ राज्यातील महिलांसाठी एक मोठा आर्थिक आधार बनली आहे. या योजनेद्वारे पात्र महिलांना दर महिन्याला थेट बँक खात्यात ₹1500 दिले जातात. आतापर्यंत या योजनेचे 13 हप्ते यशस्वीरित्या जमा झाले आहेत आणि आता लाखो महिला 14व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. हप्ता कधी जमा … Read more